Belagavi

भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा बेळगावच्या वतीने धर्मचक्र परिवर्तन दिनाचे आयोजन

Share

व्हॉइस ओव्हर : 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म दीक्षा दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .

प्रारंभी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
बुद्ध वंदन आणि धम्म अभिवादन करण्यात आले

यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष वाय पी गडीनायक , एल.आर.कांबळे

डी.एम.शिंगेगोळ, दिपक मैत्री, राजेंद्र कांबळे, सतीश कल्लनवर, लक्ष्मण कडोलकर, प्रकाश कांबळे,
सुनील बस्तवाडकर , विनायक कोलकर आदी उपस्थित होते

Tags: