शॉर्ट सर्किटमुळे उसाच्या शेताला आग लागल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यातील बोरगाव शहरात घडली.

एक एकर ऊस जळून खाक झाला आहे. शेतकरी जितेंद्र भोजे पाटील यांच्या ऊसाच्या शेताला बोरगाव हेस्कॉमचे शाखाधिकारी गंगाधर नायक व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. रात्रंदिवस मेहनत करून चांगल्या प्रतीचा ऊस पिकवला, मात्र शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळून खाक झाला.
शेतकरी जितेंद्र पाटील यांनी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांसमोर अश्रू ढाळले


Recent Comments