बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी शहरात आज बसव सर्कलजवळ दुचाकी आणि कारची धडक झाली.
दुचाकीस्वाराचा उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.
मृत हा चिक्कोडी तालुक्यातील एकसंबा शहरातील असल्याची माहिती मिळाली आहे.
२ लॉरी, २ बस आणि एका दुचाकीचा साखळी अपघात!!!
टिप्परची दुचाकीला धडक; दुचाकीचे झाले दोन तुकडे
यामकंनमर्डी टेम्पो अपघातातील रुग्णांना दिला डिस्चार्ज उर्वरितांना मिळाला दिलासा
हुबळी येथे कार आणि लॉरी यांच्यात भीषण अपघात – एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
गोकाक: प्रेमयुगुलाची रिक्षात गळफास घेऊन आत्महत्या
विद्याभारती जिल्हास्तरीय सांघीक क्रीडा स्पर्धांना प्रारंभ
खानापूरच्या गंदिगवाड रस्त्याची दयनीय अवस्था; जीव मुठीत घेऊन प्रवास
Recent Comments