चिक्कोडी तालुक्यातील मांजरी गावात कृष्णा नदीत आंघोळीसाठी गेलेल्या एका वृद्धाचा स्लिप होऊन बुडून मृत्यू झाला.

रघुनाथ आप्पा तोरसे (68 ) असे या मांजरी गावातील मृत झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
याप्रकरणी अंकली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Recent Comments