Banglore

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विविध विभागांच्या स्टॉल्सची केली पाहणी

Share

ज्येष्ठ नागरिक सक्षमीकरण संचालनालयातर्फे आयोजित ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना’पूर्वी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विविध विभागांच्या स्टॉल्सना भेट देऊन पाहणी केली.

महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रविवारी रवींद्र कलाक्षेत्र, बंगळुरू येथे अपंग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक सक्षमीकरण संचालनालयातर्फे आयोजित “जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन” कार्यक्रमापूर्वी विविध विभागांचे स्टॉल्स पाहिले. यावेळी

त्यांनी विभागांच्या उपक्रमांची माहिती घेतली. ज्येष्ठांचे स्मरण केवळ एका दिवसापुरते मर्यादित नसावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Tags: