Khanapur

शालेय विद्यार्थ्यांना बसची सुविधा केली उपलब्ध

Share

खानापूर तालुक्यातील बिदरभावीसह , निलगड , टोपीनकट्टी येथील शालेय विद्यार्थी बस सुविधेविना झगडत असल्याची परिस्थिती ओळखून आ. विठ्ठल हलगेकर यांनी त्यांना बस सुविधा उपलब्ध करून दिली असून त्यांना खानापूर शहराकडे ये-जा करण्यास विद्यार्थ्यांना सोयीचे झाले आहे.

विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी बससेवा उपलब्ध केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.लैला शुगर्सचे व्यवस्थापकीय संचालक सदानंद पाटील आदी यावेळी उपस्थित होते

Tags: