Chikkodi

चिक्कोडी शहरात सरकारची अंत्ययात्रा काढून करवे कार्यकर्त्यांची निदर्शने

Share

कर्नाटक बंदच्या पार्श्वभूमीवर प्रवीण शेट्टी गटाच्या करवे कार्यकर्त्यांनी चिक्कोडी शहरात सरकारची अंत्ययात्रा काढली.

कर्नाटक बंदच्या पार्श्वभूमीवर तालुकाध्यक्ष कृष्णा केंचन्ना यांच्या नेतृत्वाखाली प्रवीणा शेट्टी करवे गटाच्या कार्यकर्त्यांनी ,

कावेरी नदीचे पाणी तामिळनाडूला सोडण्यास विरोध करत सरकारची अंत्ययात्रा काढली.

 

Tags: