माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या घरी बाप्पांचे आज आगमन झाले.
कर्नाटकात अनेक ठिकाणी आजच गणेश चतुर्थी सण साजरा करण्यात येतोय. राजकारण्यांच्या घरीही हा सण साजरा केला जातो.
माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी बेंगळूरमधील डॉलर्स कॉलनीतील आपल्या घरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.
यावेळी त्यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र आणि कुटुंबीयांनी गणेश पूजेत सहभाग घेतला.


Recent Comments