गणेशोत्सवानिमित्त शहरातील नवीन यल्लापूर येथील विहिरी पूर्णपणे भरल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी गंगा पूजन करून केले.
नव्या यल्लापूर येथील विहिरीत सार्वजनिक गणेश विसर्जन करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील विहिरींमध्ये पाणी सोडण्यात आले असून ओसंडून वाहणाऱ्या विहिरींची विशेष पूजा करून , काँग्रेस कार्यकर्त्यांनी गंगा पूजन केले.
काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष गौरम्मा बालोगी, नगरसेविका दीपा निरलकट्टी , प्रशांत केकरे, बसवराज जाधव, मंजुनाथ माने, नारायण सुलद, आनंद सिंगनाथ, महांतेश चुलकी यांच्यासह गणेशोत्सव समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.


Recent Comments