इलेक्ट्रिक टीसीच्या विजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या माकडावर अंत्यसंस्कार करून करोशी गावातील तरुणांनी माणुसकी दाखवली.

चिक्कोडी शहरातील आयसीआयसी बँकेजवळील विद्युत टीसीच्या विजेला हात लागल्याने एका माकडाचा मृत्यू झाला.करोशी गावातील स्वयंसेवकांनी ही बाब कळताच त्यांनी माकडावर अंत्यसंस्कार केले.
सुनील ,मंजू उदय,नारायण डोंगरे,विनोद पुजारी,मल्लू करोशी, ज्ञानेश्वर खाडे, महांतेश मगदुम्म आदी या वेळी उपस्थित होते.


Recent Comments