Belagavi

अविनाश सुरेश श्रेयकर यांचे निधन

Share

बेळगाव येथील वडगाव येथील ढोर गल्लीचे रहिवासी अविनाश सुरेश श्रेयकर (वय ३५ ) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी रात्री निधन झाले .

त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे

Tags: