माजी आमदार विलासबाबू आलमेलकर (६४) यांचे निधनझाले . ते मल्टिपल ऑर्गन फेल्युअरने त्रस्त होते .
उपचार अयशस्वी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला .
विजयपुर शहरातील चौधरी रुग्णालयात त्यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुली असा परिवार आहे. ते विजयपूर जिल्ह्यातील बल्लोल्ली विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार होते.
विलासबाबूंच्या निधनाबद्दल स्थानिक लोक, मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.


Recent Comments