Banglore

कोणताही आमदार नाराज नाही – डी के शिवकुमार

Share

डीके शिवकुमार यांनी स्पष्ट केले की कोणत्याही आमदाराची सरकार किंवा मंत्र्याबद्दल नाराजी नाही.

त्यांनी सांगितले कि आमदारांनी आपल्या समस्या पत्राद्वारे आम्हाला सांगितल्या आहेत . आहेत . आमदारांमध्ये कोणतीही नाराजी किंवा मतभेद नाहीत . त्यांनी आपले प्रश्न पत्राद्वारे सांगितले ही चूक आहे का असा प्रश्न त्यांनी केला .

11 सप्टेंबरला पुकारण्यात आलेल्या खाजगी वाहतूक मालकांच्या आंदोलनावर भाष्य करताना ते म्हणाले की, खाजगी वाहतूक तोट्यात आहे हे खरे आहे, अनेक शहरांमध्ये सरकारी बसेस नाहीत ज्याचा विचार करणे आवश्यक आहे, आणि सरकार या विषयावर चर्चा करण्यास तयार आहे.

Tags: