hubbali

भारताने पाकिस्तानविरोधातील सामना जिंकावा या हेतूने हुबळीत विशेष पूजेचे आयोजन

Share

क्रिकेट हा खेळ खरोखरच सर्वांचे मनोरंजन करणारा खेळ आहे. विशेषत: भारत-पाकिस्तान खेळामध्ये देशांमधील प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण करणारी ही स्पर्धा आहे. या संदर्भात हुबळी येथे भारत-पाकिस्तान हाय-व्होल्टेज क्रिकेट सामना भारत जिंकावा या चांगल्या हेतूने पूजाअर्चा आयोजित करण्यात आली होती.

हुबळी येथील गणेशपेठ येथील अंजनेय मंदिरात पूजा करून कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भारताच्या क्रिकेट संघाच्या विजयासाठी प्रार्थना करण्यात आली.

कर्नाटक रक्षण वेदिकेच्या प्रवीण शेट्टी ग्रुप या कन्नड समर्थक संघटनेने , आणि क्रिकेट चाहत्यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या सदस्यांचे चित्र ठेऊन करून पूजा केली आणि इस्रोच्या च्या मिशन आदित्यच्या यशासाठी प्रार्थना केली.

Tags: