Belagavi

खानापुरात भव्य जंगी बैलगाडी स्पर्धा

Share

खानापुर येथे श्री महालक्ष्मी देवी शर्यत समितीने आयोजित केलेल्या भव्य जंगी बैलगाडी पळविण्याची स्पर्धेचा शुभारंभ आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते बैलगाड्यांचे पूजन करून करण्यात आला.

यावेळी बोलताना ते म्हणाले कि , ही स्पर्धा शेतकऱ्यांचे वैभव म्हणून ओळखली जाते . ह्या स्पर्धेमुळे शेतकऱ्यांमध्ये एक उत्साह निर्माण होतो .यावेळी शेतकरी व बैलगाडी मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Tags: