अथणी तालुक्यातील सप्तसागर गावात शासकीय हायस्कूलसाठी आवश्यक असलेल्या वर्गखोलीसाठी जागा देण्यात आली आणि कामकाजाचे पूजन करण्यात आले .

जागेची कमतरता होती.त्यासाठी जागा आवश्यक असल्याने ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैठक बोलावण्यात आली होती. रविवार दि.27 रोजी व पंच कमिटी ने मंदिर बांधण्यासाठी अभिप्राय गोळा करून पंचांच्या नावावर मंदिराची जमीन आहे ते पाच लोक आणि त्या गावातील जनतेच्या उपस्थितीत , त्यांनी शाळेच्या इमारतीच्या कामाचे पूजन केले.
यावेळी गावातील जेष्ठ आर.ए.पाटील, आनंद जोशी, श्रीकांत बम्मन्नवर, धरेप्पा चुनार, नारायण घोरपडे, अप्पासाब कांबळे, परमानंद थेली, शिक्षक बाहुबली संक्राती, परशुराम कोळेकर, चंद्रकांत संक्राती यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.


Recent Comments