Banglore

सरकारी याचिका व्यवस्थापनासंदर्भात महत्वाची बैठक

Share

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली विधानसौधमध्ये आज सरकारी याचिका व्यवस्थापनासंदर्भात महत्वाची बैठक झाली.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली विधानसौधच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये कायदा, न्याय आणि मानवाधिकार विभाग आणि कर्नाटक कायदा आणि संसदीय सुधारणा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाटक सरकार याचिका व्यवस्थापन कायदा, 2023 वर एक बैठक झाली. यावेळी महत्वाची चर्चा करण्यात आली.

बैठकीला उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, कायदामंत्री एच. के. पाटील आणि महाधिवक्ता शशिकिरण शेट्टी उपस्थित होते.

Tags: