कर्नाटक राज्य नामदेव शिंपी समाजाची विशेष सर्वसाधारण सभा धारवाड येथील तायवन्नवर कल्याण मंडप येथे झाली.
कर्नाटक राज्य नामदेव शिंपी समाजाच्या अध्यक्षपदी उद्योजक नारायण व्ही. कोपर्डे, तर सरचिटणीसपदी मधुसूदन डी. यांची निवड करण्यात आली आहे.कर्नाटक राज्य नामदेव सिंपी समाजाच्या विशेष सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली आणि त्याच निमित्ताने व्यासपीठावर कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात समाजाचे नेते सहभागी झाले होते. यश मिळविणाऱ्यांचा गौरव व सन्मान करण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.


Recent Comments