Belagavi

प्रशांत अवर्सा यांचे निधन

Share

बेळगाव तालुक्यातील व्यंकटेशनगर, मुतगा येथील रहिवासी प्रशांत सुरेश अवर्सा यांचे आज शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

ते 50 वर्षांचे होते.
त्यांच्या मागे वडील, पत्नी, मुलगी, एक विवाहित बहीण असा परिवार आहे.

बेळगावातील आदर्शा ग्रुपचे ते अकाऊंटंट होते

Tags: