DEATH

ऑटोमध्ये व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू

Share

विजयपूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर एका ऑटोमध्ये संशयास्पदरीत्या एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची घटना घडली.

गांधी नामक व्यक्तीचा मृत्यू संशयास्पद स्थितीत झाला आहे .

जुन्या ऑटोमध्ये ह्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.

हा खून आहे की नैसर्गिक मृत्यू हे पोलीस तपासानंतर कळणार आहे.

ही घटना गांधीचौक पोलिस ठाण्यात घडली.

Tags: