Khanapur

हिरेमुनवळ्ळी झोनस्तरीय प्राथमिक शाळा विभागीय क्रीडा स्पर्धा

Share

भाजपचे युवा नेते आणि लैला शुगर्सचे व्यवस्थापकीय संचालक सदानंद पाटील यांनी हिरेमुनवळ्ळी झोनस्तरीय प्राथमिक शाळा विभागीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केले.

खानापुर तालुका हिरेमुनवळ्ळी झोनस्तरीय प्राथमिक शाळा विभागीय क्रीडा स्पर्धा शासकीय वरिष्ठ कन्नड प्राथमिक शाळा कोडचवाड येथे आयोजित काण्यात आलेल्या आहेत .

भाजपचे युवा नेते आणि लैला शुगर्सचे व्यवस्थापकीय संचालक सदानंद पाटील यांनी विद्यार्थ्यांसोबत नाणेफेक करून या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या परिचयाने विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्याचे काम सदानंद पाटील यांनी केले.या क्षेत्राशी संबंधित शालेय विद्यार्थ्यांनी आपले शालेय खेळ स्पर्धेच्या स्वरुपात सादर केले.

याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: