चंद्रयान 3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल्याने देशभरात जल्लोष आणि स्वागत होत असताना बेळगावात
देखील अनेक ठिकाणी यशस्वी लँडिंग साठी प्रार्थना झाल्या त्याचे स्वगतही झाले.
ओल्ड पी बी रोड श्री रेणुकादेवी मंदिर कमिटीच्या वतीने विजयोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी सायंकाळी सव्वा सहा वाजता मंदिरासमोर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आणि भाविकात मिठाई वाटप करण्यात आली .


Recent Comments