कावेरी, मेकेदाटू आणि महादयी पाणी वादावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली विधानसौधच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली .
बैठकीत जलसंपदा आणि बंगळुरूचे विकास मंत्री डी.के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, बी.एस. येडियुरप्पा, एच.डी. कुमारस्वामी, जगदीशा शेट्टर, डी.व्ही. सदानंद गौडा, वीरप्पा मोईली, मंत्री एच. पाटील, चलुवरायस्वामी, डॉ. जी. परमेश्वर, के.जे. जॉर्ज, कृष्णा भैरेगौडा , कर्नाटक सरकारचे नवी दिल्लीतील विशेष
प्रतिनिधी टी.बी. जयचंद्र, सर्व पक्षांचे आमदार व खासदार, शासनाच्या मुख्य सचिव वंदिता शर्मा, मुख्यमंत्र्यांचे उपमुख्य सचिव डॉ. रजनीश गोयल, जलसंपदा विभागाचे उपमुख्य सचिव राकेश सिंह, महाधिवक्ता शशिकिरण शेट्टी, वरिष्ठ अधिवक्ता मोहन कटरकी आणि इतर कायदेतज्ज्ञ आणि वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.


Recent Comments