एडीजीपी उमेश कुमार यांनी उत्तर विभागातील सर्व जिल्हे आणि बेळगाव आणि हुबळी-धारवाड आयुक्तालय युनिट्सची गुन्हे आढावा बैठक घेतली.
उत्तर विभागाचे महानिरीक्षक आयजीपी विकास कुमार, बेळगावचे पोलीस आयुक्त सिद्दरामप्पा व हुबळी-धारवाडचे पोलीस आयुक्त, बेळगावचे एसपी संजीव पाटील,
उत्तर विभागातील बागलकोट, गदग, विजयपूर, हावेरी, धारवाडचे एस.पी,

सर्व जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक व उपअधीक्षक उपस्थित होते.


Recent Comments