Belagavi

शकुंतला सुरेश कावळे यांचे निधन

Share

मंगाई नगर 4 था क्रॉस वडगांव येथील रहिवासी शकुंतला सुरेश कावळे यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 72 वर्षांच्या होत्या.

त्यांच्या मागे पती, 4 मुली, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक 24/08/2023 सकाळी 7 वाजता वडगांव स्मशानभूमीत होणार आहे.

Tags: