मंत्री संतोष लाड यांनी धारवाड जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देऊन रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करत जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.
जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना योग्य उपचार व स्वच्छतेबाबत खडसावल्याचे दृश्य दिसून आले .
त्यांनी जिल्हा रुग्णालयातील वॉर्डांना भेट देऊन रुग्णांच्या आरोग्याची विचारपूस केली तसेच खाटांची योग्य व्यवस्था व स्वच्छता ठेवण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या


Recent Comments