स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात धारवाड वाहतूक पोलिसांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवर दुचाकीवर कर्णकर्कश सायलेन्सर वाजवत फिरणाऱ्या रोडरोमिओंवर चोख बंदोबस्त केला आहे.
धारवाड शहरातील विविध भागात रॉयल एन फिल्ड, यामाहा, पल्सर आदी दुचाकीवरून विनाकारण हॉर्नचा कर्णकर्कश आवाज करून लोकांना त्रास देणाऱ्या तरुणांच्या दुचाकी जप्त करून वाहतूक पोलिसांनी हादरा दिला आहे.
वाहतूक पोलिसांनी धारवाड शहरातील विविध भागात सुमारे 10 दुचाकी जप्त केल्या, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांची चौकशी केली आणि कडक इशारा दिला.


Recent Comments