Belagavi

निप्पाणीत तिरंग्याशेजारी भगवा फडकवण्याचा प्रयत्न

Share

बेळगाव जिल्ह्यातील निप्पाणी शहरात स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी तिरंग्याशेजारी भगवा फडकावण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

तिरंगा फडकवताना राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित नगराध्यक्ष विनायक वाडे आणि संजय सांगावकर यांनी भगवा फडकवण्याचा प्रयत्न केला.

यावेळी पोलिसांनी त्यांना अटक केली.त्यानंतर निप्पाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांनी ध्वजारोहण केले.

Tags: