खानापूरच्या आमदार विठ्ठल हलगेकर यांनी हर घर तिरंगा अभियानाचा शुभारंभ केला

७६ व्या स्वातंत्र्य दिनाची देशभर जय्यत तयारी करण्यात आली असून त्यानिमित्त हर घर तिरंगा अभियानालाही सुरुवात झाली आहे.
खानापूरचे आमदार तसेच श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल हलगेकर यांनी या अभियानाचा शुभारंभ केला .
राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत गाऊन हर घर तिरंगा अभियानाचा शुभारंभ करण्यात आला .
यावेळी इतर देशभक्त उपस्थित होते.


Recent Comments