Chikkodi

निपाणी शहरात अल्पवयीन मुलीचे अपहरण

Share

अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद मुलीच्या आईने निपाणी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

अल्पवयीन मुलगी आठवीमध्ये शिकत आहे.

11 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता तिचे अपहरण झाल्याची तक्रार मुलीच्या आईने केली आहे.

पुढील तपास शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी यांनी केला आहे.

Tags: