Belagavi

निप्पाणीत कारमधून बाहेर निघाला अजगर

Share

बेळगाव जिल्ह्यातील निप्पाणी शहरात मोटारीतून मोठा अजगर बाहेर पडल्याची घटना घडली आहे.

निप्पाणी शहरातील राकेश यांच्या गाडीतून मोठा अजगर बाहेर आल्याने घरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

कोणालाही त्रास न देता हा अजगर स्वतःहून निघून गेला.

Tags: