डीवायएसपी बसवराज यलीगार यांची चिक्कोडीहून विजयपुर येथे बदली झाल्याच्या पार्श्वभूमीवर चिक्कोडी येथे पुष्पवृष्टी करून त्यांचा सत्कार करण्यात आला.


पोलीस भवन येथे झालेल्या कार्यक्रमात विविध संघटना व वकिलांसह यलीगार यांच्या चाहत्यांनी जल्लोष केला.यावेळी डीवायएसपी बसवराज यलीगार यांनी लोकांच्या पाया पडून नतमस्तक होऊन आभार मानले.यावेळी सीपीआय,पीएसआय,पोलिस व इतर कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments