Belagavi

जैन मुनी हत्या; सीआयडी डीजीपी सलीम नेतृत्वाखालील पथकाची हिरेकोडीला भेट

Share

हिरेकोडी नंदीपर्वत आश्रमाचे जैन मुनी कामकुमार यांच्या खून प्रकरणासंदर्भात सीआयडी, आर्थिक गुन्हे आणि विशेष विभाग डीजीपी डॉ एम ए सलीम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज हिरेकोडीसह विविध ठिकाणी भेटी दिल्या.

डीजीपी डॉ एम ए सलीम यांनी सीआयडी आयजीपी प्रवीण पवार, आयजीपी एनआर विकासकुमार विकास यांच्यासह सीआयडीच्या संपूर्ण तपास पथकासह विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली.


सीआयडी, आर्थिक गुन्हे आणि विशेष विभाग डीजीपी डॉ एम ए सलीम यांच्या नेतृत्वाखालील या पथकाने
हिरेकोडी, चिक्कोडी, माविनहोंड आणि कटकभावी येथे भेट दिली.

Tags: