दगडाने ठेचून अत्यंत क्रूर पद्धतीने खून करून मृताचा एक हात व एक पाय लांबवल्याची घटना विजयपूर शहरात उघडकीस आली आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
विजयपूर शहरातील कनकदास कॉलनी येथे एका व्यक्तीची हत्या करून त्याचा उजवा हात आणि डावा पाय कापून नेल्याची घटना घडली आहे. खून झालेल्या व्यक्तीचे नाव व माहिती उपलब्ध नाही.
त्याच्या डोके दगडाने ठेचून त्याचा खून करण्यात आला. तसेच त्याची ओळख पटू नये म्हणून बदमाशांनी चेहरा जाळला आहे. ही घटना जलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.


Recent Comments