लिंगनमठ ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या काशिम हट्टीहोळी यांचा माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
खानापूर तालुक्यातील लिंगनमठ ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी काशिम हट्टीहोळी यांची निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी काशिम हट्टीहोळी यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी तालुक्याच्या सीमावर्ती भागातील लिंगनमठ ग्रामपंचायत हद्दीतील विकास प्रकल्पांना सहकार्य करणार असल्याचे सांगून भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी लिंगानमठ ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.



Recent Comments