Banglore

ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांची मंत्री हेब्बाळकरांशी चर्चा

Share

कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी आज बेंगळूर येथील विधानसौदा कार्यालयात महिला व बालकल्याण मंत्री आणि ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची भेट घेतली.


यावेळी त्यांनी मंत्री हेब्बाळकर यांच्याशी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले.

Tags: