धारवाड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. पावसामुळे धारवाड तालुक्यातील निगडी गावातील हिरे तलाव फूटला आहे. हिरे तलाव ओव्हरफ्लो होऊन फुटल्याने त्याचे पाणी लगतच्या उसाच्या शेतात शिरले आहे. त्यामुळे पिकाचे नुकसान होण्याची भीती आहे.
धारवाड : नवनगर येथे हुतात्मा भगतसिंग यांच्या पुतळ्याचे अनावरण
आरएसएस शताब्दी वर्षानिमित्त धारवाडमध्ये भव्य रक्तदान शिबिर
धारवाडमध्ये मालमत्तेच्या वादातून सख्ख्या बहिणीची निर्घृण हत्या
हुबळीत विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
बेळगाव जिल्ह्यात इंधन आणि गॅसचा तुटवडा नाही : जिल्हाधिकारी
बेळगावमध्ये मार्केट पोलिसांकडून शस्त्रांसह तिघांना अटक
खास. ईरण्णा कडाडींकडून केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास कामांचा आढावा
Recent Comments