मणिपूर महिला अवमान प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी वैष्णवी महिला मंडळातर्फे अकिला पठाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन निवेदन दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अकिला पठाण यांनी सांगितले की,

माणुसकीला काळिमा फासणारी घटना मणिपूरमध्ये घडली आहे. महिलेला निर्वस्त्र करून धिंड काढणे अतिशय क्रूर असून त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. बाईट.
यावेळी वैष्णवी महिला मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या


Recent Comments