हुक्केरी तालुक्यातील हेब्बाळ गावात संगोळी रायण्णा पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली.
व्हॉईस ओव्हर : हुलजंती येथील मलिंगराय महाराज व बेळवीचे बसव चेतन गुरू यांच्या दिव्य उपस्थितीत काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हत्तीवरील अंबारीसह व अकरा गावातील लोकांसह ही मिरवणूक गावातील विविध गल्लीबोळांतून मार्गस्थ झाली


मिरवणुकीत हजारो तरुण डीजेच्या गाण्यांवर नृत्य करी होते . मिरवणुकीदरम्यान भंडाऱ्याची उधळण सुरु होती .
नंतर गावाच्या मुख्य जागी संगोळी रायणांचा भव्य पुतळा बसवण्यात आला . (फ्लो)
यावेळी विजय जिवेजार, रविचंद्र विठ्ठल व श्री विठ्ठल देव पंच कमिटी, हालूमत समाजाचे नेते व हेब्बाळ ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments