मुसळधार पावसामुळे भुरणकी गावातील दोन घरांची पडझड झाली
खानापुर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून पूर्व भागातील भुरणकी गावात

दोन घरांची पडझड झाल्याची माहिती मिळाली आहे.भुरणकी गावातील गोपाळ तरोडकर व गौस अहमद हेरेकर यांची घरे कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे


Recent Comments