खानापूर तालुक्यातील देमिनकोप्प गावातील डांबरी रस्ता केल्यापासून अवघ्या 20 दिवसांत उखडल्याने नागरिकांतु तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे . .
व्हॉईस ओव्हर : खानापूर तालुक्यातील देमीनकोप्प गावातील रस्त्याचे काम होऊन 20 दिवस झाले असून आता रस्त्याचे डांबरीकरण उखडले आहे.खानापुर तालुक्यात दरवर्षी जास्त पाऊस पडतो मात्र यावर्षी म्हणावा तसा पाऊस झाला नाही. ज्यांनी रस्त्याच्या कामकाजाच्या निविदा काढल्या होत्या त्यांनी रस्ता बांधकामाची पाहणी करून कार्यवाही करावी अशी मागणी जनतेमधून केली जात आहे .



Recent Comments