खानापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे असोगा पुलानजीक झाडे वाहून आल्याने पाण्याचा प्रवाह बदलून , ते पाणी शेतजमिनीत शिरले आहे.
लघु पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी तात्काळ जेसीबीचा वापर करून झाडे काढण्याची कार्यवाही करावी अन्यथा शेतजमिनीतील सर्व पिके कुजून जातील, अशी मागणी असोगा, भोसगढी, कुट्टीनोनगर येथील शेतकऱ्यांनी केली आहे.



Recent Comments