Belagavi

“आयएएम फूड फिएस्टा” शेफ ऑफ द इयर स्पर्धा उत्साहात

Share

आयएएम इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट बेळगाव यांच्यातर्फे “आयएएम फूड फिएस्टा” शेफ ऑफ द इयर स्पर्धा सीझन 1 वार्षिक कार्यक्रम उत्साहात पार पडला.

टिळकवाडीतील आयएएम इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट बेळगाव यांच्यातर्फे “आयएएम फूड फिएस्टा” शेफ ऑफ द इयर स्पर्धा सीझन 1 वार्षिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक सिद्धारूढ होंडयानवरमठ यांनी,

द्वितीय पारितोषिक सुरेश राठोड यांनी तर तृतीय पारितोषिक नारायण काकतकर यांनी मिळवले.

संस्थेचे संचालक योगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही शेफ स्पर्धा घेण्यात आली. त्यासाठी परीक्षक म्हणून आयएएमचे प्रॉडक्शन फॅकल्टी अंकुश घाग तसेच नारायण कामत यांनी काम पाहिले.

Tags: