कर्नाटक माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या नेतृत्वाखाली येत्या १७ ते २६ जुलै २०२३ या काळात टायपिंग आणि स्टेनो टायपिंग वार्षिक परीक्षा घेण्यात येणार आहेत.
बेळगावातील सरदार्स पियू कॉलेजमध्ये १७ ते २६ जुलै २०२३ या काळात टायपिंग आणि स्टेनो टायपिंग वार्षिक परीक्षा घेण्यात येणार आहेत. संबंधित विद्यार्थ्यांनी आपापल्या टायपिंग प्रशिक्षण संस्थेकडून मिळालेले परीक्षा प्रवेशपत्र घेऊन
परीक्षेच्या तारखेदिवशी वेळेपूर्वी अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर हजर रहावे असे सुनीता कॉमर्स इन्स्टिट्यूटच्या संचालिका भारती हिरेमठ यांनी कळविले आहे.


Recent Comments