बेळगाव शहराचे नवे पोलीस आयुक्त म्हणून वरिष्ठ आयपीएस अधिकारी एस. एन. सिद्धरामप्पा यांची नियुक्ती राज्य सरकारने केली आहे.
आज शुक्रवारी त्यांनी पदाची सूत्रे हाती घेतली.
यावेळी वाहतूक आणि गुन्हे विभागाच्या डीसीपी स्नेहा पीव्ही आणि कायदा व
सुव्यवस्था विभागाचे डीसीपी शेखर एच टी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.


Recent Comments