Banglore

‘अ ग्लिच इन द सिम्युलेशन’ पुस्तकाचे प्रकाशन

Share

कॅबिनेट सहकारी कामगार मंत्री संतोष लाड यांचा मुलगा करण लाड यांनी लिहिलेल्या ‘अ ग्लिच इन द सिम्युलेशन’ या पुस्तकाचे बंगळुरू येथील एका खासगी हॉटेलमध्ये प्रकाशन करण्यात आले.
व्हॉईस ओव्हर : उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, मंत्री एम बी पाटील, केएच मुनियप्पा, दिनेश गुंडूराव, डॉ एम सी सुधाकर, बोसराजू, विधानपरिषदेचे सभापती बसवराज होरट्टी , विधानपरिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्यासह मंत्री संतोषचे कुटुंबीय उपस्थित होते. तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Tags: