Belagavi

अधिवेशन पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांशी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी साधला संवाद

Share

महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बंगळुरू येथे सुरू असलेले विधानसभेचे अधिवेशन पाहण्यासाठी विधानसभेच्या कॉरिडॉरमधील प्रेक्षक गॅलरीत जाण्यासाठी वाट पाहणाऱ्या शाळकरी मुलांची भेट घेतली.
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर याना घेरून शाळकरी मुलांनी हस्तांदोलन केले आणि त्यांना आनंद झाला. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मुलांशी संवाद साधताना खरोखरच मजा आल्याची प्रतिक्रिया दिली.

Tags: