Education

विद्यार्थ्यांचे बस रोखून आंदोलन

Share

शक्ती योजनेच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची बसेसची समस्या सोडवावी, या मागणीसाठी बुधवारी विजापूर तालुक्यातील कागगोड गावात बस थांबवून विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.


व्हॉईस ओव्हर : विद्यार्थ्यांना पुरेशी बस सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला कागगोडा ग्रामस्थांनी पाठिंबा दिला. शाळा-महाविद्यालयांतील वर्गांना नीट उपस्थित राहता येत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. पोलिसांची समजूत काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले .

Tags: