पाचवा क्रॉस, शास्त्रीनगर, बेळगाव येथील रहिवासी शिवाजी लक्ष्मणराव राजहंस यांचे आज गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते.
त्यांच्या मागे १ मुलगा, १ मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (दि. ८) सकाळी
८.३० वाजता शहापूर स्मशानभूमीत होणार असल्याचे कुटुंबीयांनी कळविले आहे.


Recent Comments