Athani

बेळगावात चिक्कबस्तीमध्ये पावसासाठी विशेष पूजा

Share

बेळगावातील मठ गल्लीतील चिक्कबस्तीमध्ये पावसासाठी विशेष पूजा, होमहवन करण्यात आले.
चातुर्मास-2023 साजरा करण्यासाठी बेळगावात दाखल झालेल्या श्री 108 प्रसन्न सागर मुनिमहाराजांनी आज, गुरुवारी मान्सूनच्या पावसाला उशीर झाल्यामुळे मठ गल्लीत येथील चिक्कबस्तीमध्ये विशेष पूजा व होम केला. यामध्ये अनेक श्रावक-श्राविकांनी सहभागी होऊन चांगला पाऊस पडू दे, पीकपाणी चांगले येऊ दे यासाठी प्रार्थना केली.

Tags: